NSS Circulars
View: All Documents
Add Filter
क्षयरोग(टीबी) मुक्त भारत अभियान अंमलबजावणी करण्याबाबत.
दि. २४ सप्टेंबर, राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवस म्हणून विविध उपक्रम राबविण्याबाबत.
Viksit Bharat Young Leaders Dialogue(VBYLD)2027 उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सामूहिक नोंदणी मोहिमेचे आयोजनाबाबत.
NRD/SRD विद्यापीठस्तरीय निवडचाचणी बाबत
स्वच्छता ही सेवा (SHS)२०२६ अभियानांतर्गत महाविद्यालयांमध्ये विविध स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्याबाबत..
दि. ०१/१०/२०२६ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम पुणे जिल्यातील महाविद्यालयामध्ये नव मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करणेबाबत..(फक्त पुणे जिल्हा)
दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी, Viksit Bharat Young Leaders Dialogue "VBYLD Digital Quiz(Stage1)2027 करिता मेगा नावनोंदणी मोहीम आयोजित करण्याबाबत.
महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त"मराठी भाषा दूत" ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होणेबाबत.
राष्ट्रीय विद्यार्थी पर्यावरण"(NSPC) स्पर्धेमध्ये सहभागी होण्याबाबत.
Viksit Bharat Young Leaders Dialogue(VBYLD)2027 मध्ये रासेयो स्वयंसेवकांचा १००% सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मिशन मोड अभियान Digital Quiz(Stage-1) व सामूहिक नोंदणी मोहिमेचे आयोजनाबाबत.
NRD SRD DISTRICT LEVEL SELECTION CAMP 2026-27.
रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र उपक्रमाच्या दिनांकातील बदलाबाबत
दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी, आयोजित राज्यव्यापी रोजगार महाकुंभ उपक्रमाबाबत
राष्ट्रीय क्रीडा दिन २०२५ निमित्त दि. २८ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान रासेयो एककांमार्फत राष्ट्रव्यापी क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत.
राखी फॉर नेशन उपक्रमाबाबत
रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्याकरिता नव्याने विकसित "आपदा मित्र" ॲपबाबत प्रशिक्षण सत्रामध्ये सहभागी होणेबाबत.
दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी जलसंधारण दिन साजरी करण्याच्या अनुषंगाने "महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर मध्ये रासेयो विध्यार्थी सहभागी होणेबाबत.
जिल्हास्तरीय रेड रन(मॅरेथॉन) स्पर्धेमध्ये रासेयो विद्यार्थी सहभागी होण्याबाबत..(फक्त पुणे शहर)
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेबाबत
राष्ट्रीय विद्यार्थी पर्यावरण"(NSPC) स्पर्धेमध्ये सहभागी होण्याबाबत
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमास रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी सहभागी होणेबाबत..(फक्त पिंपरी-चिंचवड परिसर).
दि. १ जुलै ते दि. १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान My Bharat पोर्टलवर १००% नावनोंदणीसाठी विशेष नोंदणी व जनजागृती अभियान राबविणेबाबत.
"स्वातंत्र्य दिन २०२६" साजरा करणे आणि दि. ०९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान "हर घर तिरंगा" अभियान राबविणेबाबत.
दि. ०१ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरवडा-२०२६ आयोजित करण्याबाबत.
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम(SIR)-२०२६ यशस्वीपणे राबविण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना विध्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी होणेबाबत..
मा. पंतप्रधान महाेदय यांच्या ‘विकसीत भारतासाठी नशामुक्त युवक’ व्हर्च्युअल संवाद (अभासी संवाद) व प्रतिज्ञा उपक्रमाचे महाविद्यालयामध्ये प्रक्षेपण करणेबाबत व रासेयाे स्वयंसेवकांर्माफत नशामुक्त युवा भारत शपथ घेणेबाबत
मा. पंतप्रधान महाेदय यांचा ‘विकसीत भारतासाठी नशामुक्त युवक’ उपक्रमाच्या व्हर्च्युअल संवाद (अभासी संवाद) व प्रतिज्ञा उपक्रमामध्ये व पथनाट्य स्पर्धेमध्ये सहभागी हाेणेबाबत
‘नशामुक्त युवा’ अभियान या एकदिवशीय उपक्रमामध्ये सहभागी हाेणे व नावनोंदणी करणेबाबत .
पाठलाग आणि सायबर पाठलाग प्रतिबंध (Prevention of Stalking and Cyber Stalking) जनजागृती कार्यक्रमाकरिता विद्यार्थीनी उपस्थित राहणेबाबत
महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह शताब्दी वर्ष व महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष निमित्त आयोजित निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होण्याबाबत..
युवा पिढी मार्गदर्शन कार्यक्रमाबाबत.
"Youvan" मोहिमेमध्ये सहभागी होण्याबाबत..
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम(SIR)-२०२६ यशस्वीपणे राबविण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांची नावे स्वयंसेवक म्हणून Google Spread Sheet मध्ये नाव नोंदणी करण्याबाबत..(नाशिक जिल्हा)
पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र दिंडीमध्ये’ सहभागी होणेबाबत
"पुणे प्रथम - सेवा वारी" अंतर्गत "कलावारी" छायाचित्रण स्पर्धा आणि विश्वप्रार्थना उपक्रमामध्ये सहभागी होण्याबाबत..
दि. ०१ जुलै ते दि. १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान My Bharat पोर्टलवर नावनोंदणी व जनजागृती उपक्रम राबविण्याबाबत..
रासेयो अंतर्गत कार्यक्रम अधिकारी यांच्याकरीता १दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्याकरीता महाविद्यालयात कार्यरत असलेले कार्यक्रम अधिकारी यांचा संपुर्ण तपशिल गुगल फॉर्म मध्ये भरून देण्याबाबत..
एच आय व्ही /एड्स जनजागृती आणि रेड रिबन क्लब उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत..
"नशा मुक्ती गीत स्पर्धा" मध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागाबाबत..
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत उघडलेल्या ZBSA खात्याची माहिती प्रमाणित करणेबाबत.
दिनांक १ ते ७ जुलै २०२६ या कालावधीमध्ये "वन महोत्सव" आयोजित करण्याबाबत
पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र दिंडीमध्ये’ सहभागी होणेबाबत
मतदार यंदाच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६" यशस्वीपणे राबविण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांची नावे स्वयंसेवक म्हणून Google Spread Sheet मध्ये नाव नोंदणी करण्याबाबत..(स्मरणपत्र -१)
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (IGNCA) आयोजित प्रकाशित ७ व्या नदी उत्सवामध्ये सहभागाबाबत.
राष्ट्रीय सेवा याेजना नियमित कार्यक्रम प्रस्ताव ऑनलाईन (ऑनलाईन) भरणे व रासेयाे उपक्रम तात्काळ सुरू करण्याबाबत (सन २०२६-२७)
विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रम स्थगिती बाबत.
My Bharat पोर्टलवरील आंतरराष्ट्रीय योगा दिन (IDY) २०२६ निमित्त प्रकाशित उपक्रमांमध्ये सहभागी होणेबाबत..
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) यांना सहाय्यक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांची नेमणूक करण्याबाबत..(फक्त नाशिक जिल्हा)
"नशा मुक्त भारत अभियान, विकसित भारत कि पहचान" अंतर्गत जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत..
आंतरराष्ट्रीय योग दिन" (International Day of Yoga - IDY २०२६) निमित्त आयोजित योग उपक्रमांमध्ये सहभागाबाबत.
पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र दिंडीमध्ये’ नावनोंदणी करणेबाबत
विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमास रासेयो स्वयंसेवक पाठविणेबाबत..
अंमली पदार्थ विरोधी जनजागृती स्पर्धेमध्ये सहभागी होणेबाबत.
१२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याबाबत..
सन २०२६-२७ करिता राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नव्याने स्वयंनिर्वाही एकक सुरु करणे बाबत
जागतिक नेत्रदान दिवस निमित्त मरणाेत्तर नेत्रदान जनजागृती व नेत्र तपासणी शिबिर आयाेजित करण्याबाबत.
स्वातंत्र्यदिन समारंभ २०२६ निमित्त विविध उपक्रम, स्पर्धांमध्ये सहभागाबाबत..
छत्रपती शिवाजी महाराज : द्रष्टे व्यवस्थापक या कार्यशाळेकरिता नावनोंदणी करणेबाबत
जागतिक पर्यावरण दिन दि. ०५ जून २०२६ रोजी साजरा करण्याबाबत..
मतदार यंदाच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६" यशस्वीपणे राबविण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांची नावे स्वयंसेवक म्हणून Google Spread Sheet मध्ये नाव नोंदणी करण्याबाबत
जागतिक सायकल दिवस २०२६ निमित्त "Sundays on Cycle" विशेष उपक्रमामध्ये सहभागी होण्याबाबत.
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता आयोजित बैठकीस उपस्थित राहण्याबाबत..फक्त पुणे जिल्हा
दिनांक १० जून २०२६ रोजी, जागतिक नेत्रदान दिवस निमित्त मरणोत्तर नेत्रदान जनजागृती व नेत्र तपासणी मोहीम आयोजीत महाविद्यालयांची माहिती सादर करण्याबाबत..
दिनांक १० जून २०२६ रोजी, जागतिक नेत्रदान दिवस निमित्त मरणोत्तर नेत्रदान जनजागृती व नेत्र तपासणी मोहीम आयोजित करणेबाबत.
जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day-WED) २०२६ पूर्व मोहिमेंतर्गत Mission LiFE उपक्रम राबविण्याबाबत.
महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे बाबत.
रासेयो स्वयंसेवकामार्फत विकसित भारत व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम (VVVP) संदर्भात प्रचार, जनजागृती उपक्रम व सहभाग अभियान राबविणेबाबत.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबीराबाबत(Prime Minister's Internship Scheme Camp).
भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सार्वजनिक वाहनांचा वापर, इंधन बचत, स्वदेशीचा आग्रह, परदेश दौरे आणि जीवनशैलीत बदलाबाबत जनजागृती करणेबाबत
उष्णतेच्या लाटेपासून विद्यार्थी व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजनाबाबत.
सन २०२६-२७ ते सन २०२८-२९ कालावधीकरिता कार्यक्रम अधिकारी म्हणून माहिती भरणे बाबत.
My Bharat पोर्टलवरील ECOSOC 2026 प्रतिनिधीनं सोबतच्या दुसऱ्या पॉडकास्टच्या प्रसारणाबाबत.
दि . २९ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ दरम्यान "Serve BRICS 2026: Volunteering for a Better Tomorrow" अंतर्गत उपक्रम राबविण्याबाबत.
My Bharat पोर्टल वरील IISc बेंगळुरू आयोजित आदिवासी विद्यार्थ्यांसाठी "Semiconductor Training Program 2026(Phase-2)" बाबत.
My Bharat पोर्टल वरील "ONGC Merit Scholarship 2025-26" बाबत.
जेष्ठ नागरिक देखभाल गृहामध्ये रासेयो स्वयंसेवकांचा सहभाग या उपक्रमाचा अहवाल सादर करण्याबाबत.
केंद्रीय लेखा परीक्षण २०२५-२६.
My Bharat पोर्टलवरील राष्ट्रीय अवयवदान जनजागृती प्रश्नमंजुषेमध्ये (National Organ Donation Awareness Quiz) रासेयो स्वयंसेवक सहभागाबाबत
दि. १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत.
दि. ११ एप्रिल, २०२६ रोजी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्याबाबत.
रासेयाे केंद्रीय लेखा परीक्षण पूर्व नियाेजन कार्यशाळेकरिता उपस्थित राहणेबाबत
"जल महोत्सव : गाव का उत्सव - देश का महोत्सव २०२६" अभियानाबाबत.
विशेष व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत.
विकसित भारत निबंध स्पर्धांमध्ये निवड झालेल्या स्वयंसेवकांकडून निबंध सादर करण्याबाबत..
विश्व मराठी संमेलन २०२६ या कार्यक्रमामध्ये रासेयो विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी यांनी सहभागी होणेबाबत..(फक्त नाशिक जिल्हा दि.०१ मार्च २०२६ रोजी, सकाळी ०८ ते सांय. ०६)
विश्व मराठी संमेलन २०२६ या कार्यक्रमामध्ये रासेयो विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी यांनी सहभागी होणेबाबत.
दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पदयात्रा आयोजित करणेबाबत.
नशा मुक्त भारत अभियानांतर्गत महाविद्यालयीन स्तरावर "युवा जागरूकता रॅलीसह जनजागृती उपक्रमाचे" आयोजन करण्याबाबत.
"My River, My Valentine" उपक्रमांतर्गत नदीपात्र स्वच्छता अभियानात सहभागी होणेबाबत
परीक्षा पे चर्चा उपक्रमाबाबत
"My Bharat Budget Quest 2026" मध्ये रासेयो स्वयंसेवक सहभागाबाबत.
१५ वी भारतीय छात्र संसदेमध्ये (Indian Student Parliament) रासेयो स्वयंसेवक सहभागाबाबत.
उच्च शिक्षण संस्थांसाठी मानसिक आरोग्य व कल्याण याबाबतच्या एकसमान धोरणासंदर्भातील यूजिसी मार्गदर्शक तत्वांवर अभिप्राय व सूचना सादर करण्याबाबत
दि . २५ जानेवारी २०२६ रोजी, १६ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याबाबत.
आव्हान-२०२५ राज्यस्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर’ स्वयंसेवक निवडीबाबत.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त "राष्ट्रीय युवक सप्ताह" दि. १२ ते १९ जानेवारी २०२६ दरम्यान साजरा करणेबाबत.
जेष्ठ नागरिक देखभाल गृहांमध्ये रासेयो स्वयंसेवकांचा सहभागाबाबत.
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ जनजागृती व समन्वय नियोजन बैठकीकरिता उपस्थित राहणे बाबत (२ जानेवारी २०२६, दुपारी : ३ वाजता, पर्यावरणशास्त्र सभागृह)
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ जनजागृती व समन्वय बैठकीकरिता उपस्थित राहणे बाबत
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेबाबत.
उत्कर्ष : २०२५-२६ ’ सांस्कृतिक स्पर्धा निवडचाचणी शिबिराबाबत
आव्हान-२०२६’ राज्यस्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराकरिता नावनाेंदणी करणेबाबत
सशस्त्र सेना ध्वज दिन" निधीकरिता देणगी देण्याबाबत.
"हिंद की चादर" श्री. गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५९ व्या शहिदी समागम कार्यक्रमाबाबत.
विशेष शिबिर नियाेजन बैठकीबाबत व Online प्रस्ताव भरणेबाबत
१ डिसेंबर २०२५ जागतिक एड्स दिनानिमित्त" जनजागृती उपक्रम राबविण्याबाबत
'सिंधू से सिंदूर तक' राष्ट्रीय चर्चासत्राकरिता स्वयंसेवक उपस्थित राहाणेबाबत.
दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी, संविधान दिवस रासेयो एककांद्वारे साजरा करणेबाबत.
दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी, पुणे नदी स्वच्छता अभियान महोत्सवामध्ये रासेयो स्वयंसेवकांच्या सहभागाबाबत
युवा आपदा मित्र कार्यक्रम (YAMS) प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये रासेयो स्वयंसेवकांच्या सहभागाबाबत.
Vegan Outreach च्या सहकार्याने "शाश्वत आणि निरोगी आहार" प्रसाराच्या उपक्रमांचे आयोजन करणेबाबत.
राष्ट्रीय सेवा योजना एककांनी रासेयो सोशल मीडियावर उपक्रमांना प्रसिद्धी व उपक्रमांची लिकं बाबत.
"वंदेमातरम" गीतनिर्मितीला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दि. ७ नोव्हेंबर २०२५ ते दि . ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याबाबत.
'वंदेमातरम' गीतनिर्मितीचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाकरिता उपस्थित राहाणेबाबत
विकसित भारत युवा संसद २०२६"(VBYP) सहभागाबाबत
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व मराठवाडा या भागातील पूरग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांसाठी संकलित करण्यात आलेली मदत जमा करणेबाबत..
राष्ट्रीय गीत "वंदे मातरम" च्या रचनेला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत..
युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या १२ दुर्गाना मानवंदना देण्यासाठी "दुर्गोत्सव" साजरा करणेबाबत..
राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून दरवर्षी साजरा करण्याबाबत
नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन स्तरावर चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत.
दि. १३ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये "सीपीआर जनजागृती सप्ताह" आयोजित करण्याबाबत.
तंबाखूमुक्त युवा अभियान ३.०" उपक्रम राबविण्याबाबत
माहे ऑक्टोबर २०२५ : "राष्ट्रीय सायबर सुरक्षा जनजागृती" उपक्रम राबविण्याबाबत.
एच .आय .व्ही ./एड्स विषयी जनजागृती करण्याबाबत महाविद्यालयांमध्ये आरआरसी उपक्रमांतर्गत रेड रिबन क्लब स्थापन करण्याबाबत
महत्वाचे व तातडीचे : वृक्ष लागवड मोहीमेत जून २०२५ पासून किती व कोणत्या प्रकारची वृक्ष लागवडीची माहिती गुगल फॉर्म लिंकवर सादर करणेबाबत.
एकात्म मानवदर्शन" : राष्ट्रीय चर्चासत्रास उपस्थित राहणेबाबत
IISc बेंगळुरू- नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम (NST-ELP) तसेच रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृती याबाबत रासेयो विध्यार्थ्यांना पर्यंत माहिती पोहोचविणेबाबत.
क्षयरोग (टीबी) मुक्त भारत अभियान अंमलबजावणी कृती आराखड्याबाबत..
जागतिक जल दिन (२२ मार्च) निमित्त जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रीन क्लब प्रोत्साहनपर पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत
स्वच्छता हि सेवा"अभियान २०२५ भारत सरकार,युवा व क्रीडा मंत्रालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,रासेयो कक्ष,महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमाने दि.२५ सप्टेंबर २५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त"एक दिन,एक घंटा एक साथ"राष्ट्र स्वच्छता अभियान आयोजनाबात
नदीसाठी युवाशक्ती संघटन (YARI-youth alliance for rivers) या उपक्रमात आपल्या महाविद्यालयाने सहभागी होणेबाबत
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान (दि. १७ सप्टेंबर ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान) आणि निक्षय मित्र उपक्रमाच्या माध्यमातून क्षयरोग रुग्णानां मदत करणेबाबत
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस दि . २४ सप्टेंबर २०२५ या दिवसाचे औचित्य साधून दि . २२ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान उपक्रम राबविण्याबाबत.
दि . २३ सप्टेंबर २०२५ रोजी १० वा आयुर्वेद दिन साजरा करण्याबाबत.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत सन २०२५ करिता राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करणेबाबत.
विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) अंतर्गत दि. ०१ सप्टेंबर ते दि . १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित (Digital Quiz) प्रश्नमंजुषेबाबत
विकसित भारत संवाद (ऑनलाईन) व्याख्यानमाला सहभागाबाबत.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन व त्यानिमित्त ग्रथंदिंडी बाबत.
'सृजनरंग' विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा.
स्वच्छता ही सेवा(SHS) २०२५ मोहीम अंतर्गत दि. १७ सप्टेंबर ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान उपक्रम राबविण्याबाबत..
PFMS द्वारे महाविद्यालयांना सन २०२५-२६ यावर्षीचे रासेयो प्रथम हप्ता अनुदान (२५%) वितरीत करण्यात आलेला निधी (नियमित कार्यक्रम व विशेष शिबीरे).
राष्ट्रीय सेवा याेजना राज्यस्तरीय प्रजासत्ताक पूर्व संचलन व राष्ट्रीय प्रजासत्ताक पूर्व संचलन शिबिराच्या निवडचाचणीसाठी स्वयंसेवक पाठविण्याबाबत (२०२५-२६).
आदी कर्मयोगी अभियानाविषयी जनजागृती निर्माण करण्याबाबत.
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो सर्वधर्म परिषदेतील व्याख्यानाला १३२ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत..
महाविद्यालयांमध्ये प्राणी कल्याणकारी संस्थांच्या स्थापनेला पाठिंबा देण्याबाबत.
राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करणेबाबत.
वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत.
स्वामी विवेकानंद शिकागो भाषण कृती कार्यक्रमाबाबत.
‘सृजनरंग’ सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धा, जिल्हानिहाय व विद्यापीठस्तरावर आयाेजन करणेबाबत (सन २०२५-२६)
सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या अनुषंगाने इच्छुक विद्यार्थी सहभागी होणेबाबत व नावनोंदणी करणेबाबत.
NSS Annual Planning Meeting (2025-26)
Next
Last page
Details View
All Site Content
Home(Savitribai Phule Pune University)